सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थंड होणे.
उदाहरणे : जेवायला उशीर झाल्यामुळे अन्न निवले
अर्थ : शांत होणे.
उदाहरणे : काही वेळानंतर वातावरण शांत झाले.
समानार्थी : शांत होणे
उग्रता कम होना या शांत होना।
Become quiet or calm, especially after a state of agitation.
स्थापित करा
निवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivne samanarthi shabd in Marathi.